एक्स्प्लोर
Sana Khan Case Special Report : सना खान हत्या प्रकरण, राजकीय नेते रडारवर
सना खान... भाजपच्या पदाधिकारी... मूळ नागपूरच्या... आणि त्यांची हत्या झाली जबलपूरमध्ये... दोन्ही शहरांमधलं अंतर आहे, २७२ किलोमीटर... आणि याच अंतरामध्ये सना खान यांच्या हत्येमागची कारणं, हत्येमागची रहस्य दडलीयत... आणि हत्येच्या या प्रकरणाचा प्रवास आता हॉटेल व्यवसायाला वळसा घालत राजकीय नेत्यापर्यंत येऊन पोहोचलाय... पाहूयात... कोणत्या नेत्यांची नावं आता या प्रकरणात आलीयत... आणि त्याची काय कारणं आहेत...
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement