Sambhajinagar : एक बूट जेव्हा 3 श्वानांची नसबंदी करतो! Special Report
abp majha web team
Updated at:
14 Jun 2023 09:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक बूट, तीन श्वानांच्या नसबंदीचं कारण बनू शकतो... असं तुम्हाला कुणी सांगितलं तर, तुम्ही त्याला वेड्यात काढाल... मात्र असं घडलंय... आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये... एक बूट संपूर्ण शहरातील शेकडो श्वानांची तारांबळ उडवतो... प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची श्वानांच्या मागे धावपळ... आणि या सगळ्या प्रकारात तीन श्वानांची नसबंदी... सगळंच चक्रावून टाकणारं आहे हे... मात्र, हा बूट नेमका कुणाचा... त्याची किंमत काय? आणि त्यामुळे श्वानांची नसबंदी का झाली? पाहा... आगळ्या वेगळ्या प्रकाराचा, आगळा वेगळा रिपोर्ट... एक बूट जेव्हा श्वानांची नसबंदी करतो...