एक्स्प्लोर
Russia-Ukraine crisis : युद्ध... चर्नोबिल आणि किरणोत्सर्गाचा धोका Special Report ABP Majha
अण्वस्त्र हल्ल्यात हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांचं काय झालं हे आपण पाहिलं. पण रशिया युक्रेन युद्धातली आणि एक चिंतेत टाकणारी बाब आहे ती म्हणजे किरणोत्सर्गाचा धोका. आताच्या युक्रेनमध्ये १९८६ साली चर्नोबिलची दुर्घटना घडली होती. आज हा अणुउर्जा प्रकल्प कार्यरत नसला तरी सध्या तो आण्विक कचरा साठवणुकीचं केंद्र आहे. आणि इथेही दोन्ही देशातल्या सैन्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. आणि म्हणूनच चर्नोबिल पुन्हा चर्चेत आलंय....
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 20 January 2025
Special Report Uday Samant : नवा 'उदय' कुणाचा अस्त? शिंदे विरुद्ध सामंत वादाचा 'उदय' कुणी केला?
Special Report Guardian Minister : दरे ते दावोस, वादाचा प्रवास; पालकमंत्रिपदाचा वाद कधी,कसा निवळणार?
Dhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..
ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement