एक्स्प्लोर
RSS Special Report : केंद्राचा पुढचा अजेंडा लोकसंख्या नियंत्रण कायदा? संघाचा आदेश 'केंद्र'स्थानी?
RSS Special Report : देशात एका नव्या लोकसंख्या धोरणाची गरज असून ते तयार करायला हवे आणि ते सर्वांसाठी समान रीतीने लागूही करायला हवे... त्याच्यातून कोणालाही सुटका मिळता कामा नये, अशी अपेक्षा सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल विजयादशमीच्या उत्सवात व्यक्त केली... आणि त्यानंतर देशात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली.. संघाचा लोकसंख्या धोरणाचं हे सुतोवाच म्हणजे अल्पसंख्यांक समाजावर नव्या निर्बंधांची नांदी असल्याचं बोललं जातंय.. पाहुया
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha

Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha

Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha


























