Rohit Pawar Special Report : रोहित पवारांवर स्टंटबाजीचा आरोप
abp majha web team
Updated at:
13 Dec 2023 11:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar Special Report : रोहित पवारांवर स्टंटबाजीचा आरोप नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरूय... आणि ऐन थंडीत सभागृहातलं तापमान आरोप-प्रत्यारोपांनी चांगलंच वाढलंय... सभागृहात गरमागरमी असताना, काल रस्त्यावरही राडा पाहायला मिळाला... निमित्त होतं रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेच्या समारोपाचं... हा राडा मंगळवारी झाला... पण त्यावरून बुधवारीही आरोपांच्या ठिणग्या उडत राहिल्या... पाहूयात, नेमकं काय झालंय... या रिपोर्टमधून...