एक्स्प्लोर
Ratnagiri Kumbharli Special Report : हिरवाईने नटलेल्या कुंभार्ली घाटाची पर्यटकारांना भुरळ ABP Majha
Ratnagiri Kumbharli Special Report : हिरवाईने नटलेल्या कुंभार्ली घाटाची पर्यटकारांना भुरळ ABP Majha
कोकणात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागमोडी वळणाचे घाट रस्ते सध्या प्रवास करणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालताय. त्यातीलच एक कुंभार्ली घाट. हिरवाई ने नटलेल्या या घाटाची ड्रोण दृष्ये. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा कुंभार्ली घाट. सह्याद्रीच्या करे कपारीतून काढलेला हा घाटमाथावरचा मार्ग पावसाळ्यात हिरवाईने आणि दाट धुक्याच्या चादरीने पर्यटकांना भुरळ घालतोय. उंचच उंच डोंगर आणि यावर पावसात फुटणाऱ्या हिरव्यागार गवताच्या पालवीने जणू काही निसर्गाने घाटात हिरवा शालू पांघरलेला आहे.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement