एक्स्प्लोर
Raj Thackeray Eknath Shinde Dasara Special Report : राज ठाकरे-एकनाथ शिंदेंचा संयुक्त दसरा मेळावा?
सरीकडे दसऱ्याला शिवाजी पार्कात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरूय.. कारण दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडूनही मुंबई महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आलाय.. शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकरांनी जी नॉर्थ विभागाकडे मैदानाच्या मागणीसाठी अर्ज केलाय. यापूर्वी शिवसेनेकडून देण्यात आलेल्या अर्जावर मात्र मुंबई महापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























