एक्स्प्लोर
Rain Updates Maharashtra Special Report : विदर्भ, मराठवाड्यात पावसाची पाठ, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Rain Updates Maharashtra : विदर्भ, मराठवाड्यात पावसाची पाठ, शेतकऱ्यांची चिंता वाढली
महाराष्ट्रात पावसाने लपाछपीचा खेळ मांडलाय जणू. कारण राज्यातील काही भागांत आठ-आठ दिवस सूर्य दिसत नव्हता आणि पावसाच्या सरी थांबायचं नाव घेत नव्हत्या. तर दुसरीकडे, निळशार आभाळ. ढगाचा मागमूसही नाही. चुकून एखादा ढग आलाच, तर त्याकडे आशेने बघता-बघता, तो कुठल्या कुठं निघून गेलेला असतो. त्यामुळे शिवारांना अजून हिरवा शालू मिळालेलाच नाही आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील चिंतेच्या सुरकुत्याही कमी झालेल्या नाहीत. पाहूयात, पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी कसे दशावतार आलेत. या रिपोर्टमधून.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
अहिल्यानगर
राजकारण



























