Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी वचन तोडलं?
abp majha web team
Updated at:
17 Nov 2022 09:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलल्या वक्तव्यानेे त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच रोखण्याची मागणी झाली. पण यात्रा रोखाच असं उलट आव्हान राहुल गांधी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलंय. अकोल्यातील बाळापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजप आणि शिंदे गटाला आव्हान दिलंय.. भारत जोडो यात्रा रोखून दाखवाच असं राहुल गांधी म्हणालेत.. तर राहुल यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभर आज आंदोलनं झाली... शिंदे गटासह भाजपने राहुल गांधींना जोडो मारो अनेक ठिकाणी आंदोलन केलंय...उद्याही मुंबई भाजप अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहेत..