Harshwardhan Patil Join Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

Continues below advertisement

Harshwardhan Patil Join Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये उद्या प्रवेश होणार आहे. उद्या सकाळी दहा वाजता शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. इंदापूर मधील मार्केट कमिटीच्या आवारात हा पक्षप्रवेश पार पडेल.

हे ही वाचा..
रक्षणाच्या प्रश्न संदर्भात नरहरीत हिरवळ यांनी मंत्रालयात उडी मारून आंदोलन केल्याची घटना घडल्यानंतर त्याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, विधानसभेची मुदत संपत आली असून राज्यातील मिंदे सरकार या सगळ्यांच्या पाठिंब्यावर टिकून आहे, मात्र या सरकारमध्ये किती अस्वस्थता आहे, हे परत एकदा दिसले आहे ज्या पद्धतीने या सरकारने आरक्षणाचा विषय हाताला मराठा समाज असेल धनगर समाज असेल यांना यांना एकमेकांच्या विरोधात झुंजत ठेवण्याचा काम या सरकारने केला आहे आणि शेवटी आज या आमदारांना मंत्रालयामध्ये वरतून उड्या मारण्याची वेळ आली सुदैवाने या ठिकाणी जाळ्या लावल्या आहेत ती जाळी पाहूनच त्यांनी उड्या मारल्या असतील मात्र या आमदारांनी ज्या उड्या पक्षांतर करून मारल्या आहेत त्या अधिक धोकेदायक आहेत त्यांनी ह्या अशा उड्या मारल्यामुळेच आज मंत्रालयात उड्या मारण्याची वेळ त्यांच्यावर आली त्यामुळे त्यांनी नक्कीच आपापल्या समाजाची फसवणूक केली आहे एक घटना बाह्य सरकार या आमदारांमुळेच महाराष्ट्रात आले या सरकारला कोणतीही दिशा नाही. असं संजय राऊत म्हणाले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram