Hiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, खोसकरांची शरद पवारांसोबत चर्चा

Continues below advertisement

Hiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, खोसकरांची शरद पवारांसोबत चर्चा
 - इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला - माझ्यावरील क्रॉस वोटिंग चा आरोप चुकीचा असल्याचा शरद पवारांना सांगणार  - काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांशी चर्चा करतात  - माझ्यावरील आरोप सर्व चुकीचे  - काँग्रेसकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर मतदारसंघातील कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार ---------------------------   निष्ठावंतांना उमेदवारी मिळावा यासाठी भंडार्यातील कार्यकर्ते पवारांच्या कार्यालय बाहेर ठिय्या मांडून बसले.  शरद पवार यांच्या पुण्यातील कार्यालयासमोर भंडारा आणि जुन्नर मधील अनेक कार्यकर्ते दाखल झाले आहेत निष्ठावंतांना तिकीट मिळावं या मागणीसाठी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत तर भंडाऱ्यातील तुमसर विधानसभेसाठी निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी यासाठी  तुमसर विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते शरद पवार यांच्या कार्यालय समोर ठिय्या मांडून बसले आहेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram