ABP Majha Marathi News Headlines TOP Headlines 11 AM 06 October 2024

Continues below advertisement

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक...शिवस्मारक शोधण्याच्या मोहिमेकरता  पुण्याहून मुंबईच्या दिशेनं 

इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी घेतली शरद पवारांची भेट... क्रॉस वोटींगचा आरोप चुकीचा तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळल्यास कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार... खोसकरांकडून स्पष्ट

हर्षवर्धन पाटील उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार... उद्या सकाळी दहा वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता....प्रहारचे आमदार राजकुमार पटेल प्रहारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत..  बॅनरवरून बच्चू कडूंचा फोटो गायब...

नंदुरबारमध्ये भरधाव ट्रकनं चिरडल्या १०० हून अधिक मेंढ्या, रस्त्यावर मरण पावलेल्या मेंढ्यांचा खच..'

एसटी  महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार इलेक्ट्रिक बस आणि २ हजार २०० डिझेलच्या बस समील होणार...तर एसटी स्थानकांच्या सुधारणांकरता ११० कोटींचं टेंडर काढणार, भरत गोगावलेंची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram