एक्स्प्लोर
Puntamba Farmers Protest : पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार Special Report
ऐतिहासिक शेतकरी संपाचं गाव अशी अहमदनगरच्या पुणतांब्याची ओळख आहे. याच पुणतांब्यात आज विशेष ग्रामसभेच आयोजन करण्यात आल होतं. या ग्रामसभेत पुन्हा एकदा आंदोलनाची मशाल पेटवण्याची भूमिका एकमतानं घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १ जूनपासून केंद्र आणि राज्य सरकारविरोधात धरणं आंदोलन करण्यास सुरूवात होईल. आणि सरकारनं दखल न घेतल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय...
All Shows
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
पुणे
भारत

नरेंद्र बंडबे
Opinion






























