Pune School Special Report : शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षकच नाहीत? चाललंय काय?
abp majha web team
Updated at:
14 Jul 2023 10:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात महापालिकेच्या शाळेत शिकवण्यासाठी चक्क शिक्षकच उपलब्ध नाहीये.. ज्यांना भरमसाठ हजारो रुपयांची फी भरणं शक्य नसते अश्या पालकांची मुलं महापालिका शाळेत शिक्षण घेतात, मात्र शिकवायला शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं असा सवाल उपस्थित होतोय.