एक्स्प्लोर
Pune : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या,पुण्यातील निखील धोत्रे ठरला नैराश्याचा बळी ABPMajha
पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केलीय. निखील धोत्रे असं या व्यक्तीचं नाव आहे. गोखले नगर इथल्या सुगम चाळीत राहणाऱ्या निखीलनं पत्नीच्या ओढणीनं गळफास घेऊन जीवन संपवलंय. सासुरवाडीचा जाच आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे निखीलनं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निखीलनं सुसाईड नोटमध्ये केलीय. या सुसाईड नोटमध्ये निखीलनं आईसाठी भावनिक संदेशही लिहिलाय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Bird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report
Special Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?
Special Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती
Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?
Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement