Pune Ganpati Unique Name : मोदी गणपती ते मद्रासी गणपती, पुण्यातील बाप्पांच्या नावाचा इतिहास काय?
abp majha web team
Updated at:
16 Sep 2023 09:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही पुण्यातले असाल किंवा पुण्यात जाऊन आला असाल तर पुण्यातील गणपतींची अतरंगी नावं तुम्हाला माहिती असतील किंवा ऐकली असतील., चिमण्या गणपती, मद्रासी गणपती, गुपचूप गणपती, मोदी गणपती, मादी गणपती... अशी गणपती मंदिरांची नाव आहेत. पुण्यातील या गणपती मंदिरांच्या विचित्र नावांमागील इतिहास आम्ही तुम्हाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने उलगडून सांगणार आहोत. पुणेकरांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून पुण्यातील या गणपतींचं नामकरण केलंय. चला तर मग पुण्यातील या आगळ्या वेगळ्या गणपतींच्या दर्शनाला जाऊयात...