Political Dengue Special Report:डेंग्यूचे डास कसे झाले सिलेक्टिव्ह? डेंग्यूचं निमित्त, कशाचं औचित्य?
abp majha web team
Updated at:
19 Nov 2023 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाथीच्या आजारांची नावं समोर आली की डेंग्यूचा नंबर त्यात वरचा असतो.... योग्य औषधउपचार आणि विश्रांती घेतली की हा आजार बराही होतो... पण गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे डास जरा सिलेक्टिव्ह झाल्यासारखे वागतात की काय अशी शंका यायला लागलेय... आणि याला कारण आहे राजकीय अडचणीच्या वेळी,
राजकीय नेत्यांना होणारी डेंग्यूची लागण.. बघुयात महाराष्ट्राच्या राजकारणात डेंग्यू काय कमाल करतोय.