Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

Continues below advertisement

Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा
भाजप जाहिरातीवर चालणारा पक्ष म्हणनाऱ्या जाहिराती सामना मध्ये कश्या चालतात. आमच्या जाहिराती सामना मध्ये छापू नका, संजय राऊत यांना टोला.  संजय राऊत यांचा रोज सकाळी डबल ढोलकी दाखवला जातो.  उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना गौतम अडाणी नको, मग त्यांचं प्रायव्हेट विमान कसं चालत.  अंबानी ना वेगळा न्याय आणि अडाणी ना वेगळा न्याय ठाकरेंना करायचा आहे. नौटकी करायची, पैशासाठी हापहापलेला उद्धव ठाकरे आहे.  लंडन मध्ये सगळं खर्च सगळं गुजराथी लोकांनी बिल दिलं तर चालतात, याच चोख प्रत्युत्तर २३ तारीख ला मिळेल.  उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या महायुतीला खारीचा वाटा आहे, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी शिवराळ भाषा वापरत, ते आले की आमच्यासाठी चांगला पायगुण आहेत.  काल कोणी कोळी, लोळी आणून शिव्या देण्याचं काम केलं, त्याच उत्तर निकालामधून मिळेल.  उद्धव ठाकरे यांना घराणेशाही वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. स्वतः मुख्यमंत्री असताना सामान्य माणसाला मंत्रिपद दिलं पाहिजे होत मात्र आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद दिलं, ही घराणेशाही नाही का?  कोकणात उद्धव ठाकरे यांचं घाणेरडे भाषण, राजकारण आवडत नाही, म्हणून आमचे खासदार निवडून आले.   सिंधुदुर्गातील मूळ बाळासाहेबांच्या शिवसेनेचे एकही उमेदवार नाही, वैभव नाईक मूळ काँगेस मधील आहेत, इतर दोन देखील मूळ शिवसैनिक नाहीत.  बॅग चेक केल्यावर कोण थैयथैयाट उद्धव ठाकरे करतात.  जे फतवे काढतात ते २३ तारीख पर्यंत काढावेत, २३ नंतर त्यांच्या ढुंगणावर लाथ मारणार.  बाहेरून येणारे रोहिंगे, बांगलादेशी येतात, त्यांच्या साठी बटेगे तो कटेगे हा नारा आहे, ज्याला समजल त्यांनी स्वीकारलं.  दरेडेखोर कोण हे काल चांडीवाल  यांनी सांगितलं, महाराष्टातील सर्वात मोठा दलाल, दरोडेखोरांचा प्रमुख उद्धव ठाकरे. येणाऱ्या काळात भव्य शिवरायांचा पुतळा उभारला जाणार, त्या ठिकाणी फोटोग्राफी साठी उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफर ठेवणार. तसही २३ तारीख नंतर ते बेरोजगार होणार आहेत.  ३७० कलम का हटवल हे उद्धव ठाकरे यांना समजणार नाही, ते काल त्यांच्या सोबत गोल टोपी वाल्यांना खुश करण्यासाठी बोलत होते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram