Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

Continues below advertisement

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
माहिम विधानसभा मतदार संघात सदा सरवणकरच निवडून येणार ही खात्री आहे,   कारण सरवणकर हे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत.  अशा शिवसैनिकाच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उभे राहिलेत  जो लोकांसाठी ३६५ दिवस फिरतो. उपलब्ध असतो. अशांचं लोकं निवडून देतील याची खात्री आहे.  on वरळी भांडीवाटप  हे बघा विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. पराभव दिसतोय म्हणून हे आरोप होतात  त्या ठिकाणचे आमदार कधीच मतदार संघात फिरकले नाही. काम केली नाही बर त्या ठिकाणी एक नाही तर तीन तीन आमदार, एक महापौर असून ही ही परिस्थिती आहे  वरळीतील प्रामुख्याने कामचं सांगायची झाली. तर वरळी कोळीवाड्याची बाॅड्री लाईन आम्ही आखली. बीडीडी चाळीचा विकास असो, त्याना घरं ५० लाखात मिळत होती आम्ही ती १५ लाखात केली हा मधला टक्का जात कोणाला होता

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram