एक्स्प्लोर
Raj Thackeray on Owaisi: ठाकरे बंधूंवर ओवेसींचे टीकेचे बाण Special Report ABP Majha
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतायत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातही असाच संघर्ष सुरु आहे. पण या दोघा ठाकरे बंधूंच्या संघर्षात एमआयएमचे खासदार असदुद्दींन ओवेसींनी उडी घेतलीय. आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या सध्याच्या परिस्थितीला थेट उद्धव आणि राज ठाकरेंनाच जबाबदार धरलंय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha

Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
मुंबई
व्यापार-उद्योग



























