रेमडेसिवीर,व्हेंटिलेटरशिवाय कोरोना रुग्ण बरा करणाऱ्या डॅाक्टराचं बेकायदा कोविड हॅास्पिटल!गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 May 2021 08:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेमडेसिवीर,व्हेंटिलेटरशिवाय कोरोना रुग्ण बरा करणाऱ्या डॅाक्टराचं बेकायदा कोविड हॅास्पिटल. वांगणीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाचा संसर्ग पसरवण्यासाठी कारणीभूत डॉक्टर डॉ गुप्तावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसतांना रुग्णांना अॅडमिट करून उपचार करत असल्याचं समोर आलं आहे. शिवाय उपचार करतांना डॉक्टर मास्कचा वापर करत नव्हता. आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बदलापुर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल दाखल झाला आहे.