Bakri Eid Nitesh Rane Special Report : कुर्बानीवरुन खटका, राज्यात वादाचा झटका ABP MAJHA
बकरी ईदला होणाऱ्या कुरबानीवरुन सोमवारी भाजपचे मंत्री नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं... या वक्तव्याचे पडसाद सध्या राज्याच्या राजकारणात उमटतायत. यावरुन नितेश राणे महाराष्ट्र बरबाद करण्याच्या मागे लागलेत, अशी टीका अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केलीय. राणेंच्या या वक्तव्याविरोधात अल्पसंख्याक आयोगाकडे तब्बल ४० तक्रारी आल्याचं प्यारे खान यांनी म्हटलंय. या सगळ्यावर भाजपच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली? प्यारे खान वि. नितेश राणे वादाचा हा अंक नेमका कसा रंगला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
शनिवारी होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर
भाजप नेते नितेश राणेंनी एक विधान केलं
आणि राणेंच्या या वक्तव्यानंतर
पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलं....
पण राणेंच्या व्हर्च्युअल ईद साजरी करण्याच्या सल्ल्याला
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी उत्तर दिलंय.....
All Shows

































