Nitesh Rane Abdul Sattar : व्हिडीओवरुन खडाजंगी; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान Special Rpeort
abp majha web team
Updated at:
27 Apr 2022 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहनुमान चालिसा पठणावरून राजकीय वाद रंगला असताना आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एका जुन्या व्हिडीओवरून नवा वाद निर्माण झालाय. अब्दुल सत्तार यांचा २०१७ सालचा व्हिडीओ भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय... पाहुयात काय आहे हा व्हिडीओ आणि वाद