अकोला विद्यापीठ परिसरात शेवंतीच्या नव्वद जातींची लागवड, झेंडू आणि गुलाबाच्या विविध जातींची लागवड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jan 2021 07:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरत्या वर्षानं मानवी मनावर कोरोनामूळे निराशेचं मळभ दाटलं होतं. मात्र, आम्ही तुम्हाला नववर्षात आनंद आणि ऊर्जा पेरणारी दृष्य दाखविणार आहोत. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पुष्पशास्त्र आणि प्रांगणविद्या परिसर फुलांनी बहरलाय.