Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!
Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!
एका निष्पाप माणसाला अशा पद्धतीने मारलय, आम्हाला सगळ्यांना पोरको केलय, आम्ही त्या व्यक्तीशिवाय कुठलीच गोष्ट करू शकत नाही, आज आम्ही हाताश झालेलो आहोत, आम्ही आज न्यायाच्या भूमिकेत आहोत, तसेच 18 पगड जातीतील समाज हा न्यायाच्या भूमिकेत आहे. तसं कोणी करायचा जर विचार करत असेल तर त्याच कुठलीही गोष्ट चांगली होणार नाही, त्याच काही साध्य होणार नाही. मला सांगा ज्या पद्धतीने आता अजित पवार बीडचे पालकमंत्री झालेले आहेत. धनंजय देशमुख तर पंकजा मुंडेंच काम करत होते. तरी ह्या मुंडे कुटुंब. बीजेपीचा बूत प्रमुख होता म्हणून त्यांनी सांगितलं न्याय घेऊनच आमच्या घरी या तर आम्हाला न्याय भेटेल अजित दादा पालकमंत्री झालेत पालकमंत्री झाल्यानंतर काय संपर्क पालकमंत्री झाल्यानंतर संपर्क नाही ते 21 डिसेंबरला मसाजोगला आले होते तर जे गावकरी आहेत आमचे मसाजोकचे ते सर्व मिळून गावकरी पालकमंत्र्यांना भेटायचे का पालकमंत्र्यांना गावात बोलून घ्यायचे या संदर्भात चर्चा चालू आहे त्यांची आता काय भेट घेऊन काय अपेक्षा वाटते तुम्हाला? गावकऱ्यांचा विषय आहे, गावकरी ज्या भूमिकेत आहेत, समाज ज्या भूमिकेत आहे, त्यापुढे मला जाता येत नाही. मुख्यमंत्र्यांवर देखील यांचा दबाव आहे असं वाटत? ते ते विचार त्यांनी केला पाहिजे. आपण न्याय मिळेल न्याय मिळेल अशीच अपेक्षा आहे. त्यांनी जी यंत्रणा राबवली त्यांनी योग्य काम केलं पाहिजे, निपक्षपातीपणे केलं पाहिजे, तपास चांगला झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे. उजवल निकम यावेत ही जी मागणी तुमची होती, त्यावर सुद्धा त्यांनी गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर सरकारी वकील दिला पाहिजे कारण उशीर होतोय सरकारी वकील. साहेब आम्हाला दिले पाहिजेत तर हे होते धनंजय देशमुख त्यांनी सांगितलेल आहे पंकजा मुंडेनी व्हिडिओ कॉल केला होता मात्र त्यावेळेला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं होतं की आम्हाला न्याय देऊनच परत इथं या तोपर्यंत येऊ नका मात्र धनंजय मुंडेकडन कुठलाही संपर्क या कुटुंबाशी झाला नव्हता आणि आता मुख्यमंत्र्यांनी उज्जवल निकम यांची नेमणूक करावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली.