Navneet Ravi Rana यांच्या बंगल्यावर शिवसैनिकांची चाल, 'मातोश्री'शी पंगा, अमरावतीत दंगा!
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
18 Apr 2022 12:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीमध्ये राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली. शिवसैनिकांनी राणा यांच्या घरावर धडक मोर्चा काढला. यावेळी राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. राणा यांच्या घराकडे निघालेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं. यावेळी शिवसैनिकांनी ठिय्या मांडत राणा दाम्पत्याविरोधात आंदोलन केलं.