Rajkiya Sholay : दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबतं, बैठकीची इनसाईड स्टोरी

Continues below advertisement

Rajkiya Sholay ABP Majha : दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबतं, बैठकीची इनसाईड स्टोरी

महायुतीचे उमेदवार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार फायनल करत असले, तरी जागावाटपाचा डिशिजन मात्र दिल्लीतच फायनल होतो... मात्र यंदा दिल्ली हायकमांडला देखील पेच सोडवताना कठीण जातंय.. अमित शाहांच्या घरी तब्बल तीन तास बैठक चालली.. काही जागांचा तिढा सुटला असला तरी काही जागांचं घोडं मात्र अजून अडलेलंच आहे.. अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नेमकं काय काय झालं... पाहुयात इनसाईड स्टोरी, राजकीय शोलेच्या स्पेशल रिपोर्टमध्ये

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram