Nashik Talathi Exam Special Report : राज्यातील पेपर फूटीमागे सरकारमधील नेता? प्रकरण काय?
abp majha web team
Updated at:
19 Aug 2023 09:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये उघडकीस आलेल्या तलाठी परीक्षेतील गैरप्रकाराच्या सखोल तपासासाठी नाशिक पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेनंतर खर तर अनेक प्रश्न उपस्थित होत असतांनाच यावरून राजकारणही चांगलंच तापलं असून सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे सरकारमधील एखादा नेताच या पेपरफुटीमागे आहे का? अशी शंका राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांनी यांनी उपस्थित केली आहे.