ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024

ABP Majha Headlines Maharashtra Election Result 6AM TOP Headlines 6 AM 20 November 2024 Marathi News
थोड्याच वेळात महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाला सुरूवात, तुमच्या आमदाराचा सर्वात जलद आणि अचूक निकाल फक्त एबीपी माझावर
खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची हे आज स्पष्ट होणार, निकालाच्या स्वरूपात जनतेच्या कोर्टातल्या फैसल्याकडे लक्ष
गल्लीपासून दिल्लीचं बारामतीच्या निकालाकडे लक्ष, भावनिक झालेल्या लढाईत काका बाजी मारणार की पुतण्या? थोड्याच वेळात फैसला
माहीममधून मुलगा अमितला आखाड्यात उतरवणाऱ्या राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, तिहेरी लढतीत शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंतांचं आव्हान
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, फडणवीस टीमसह शिंदेंना साथ देणाऱ्या 40 आमदारांच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, दादांच्या शिलेदारांच्या कामगिरीचीही उत्सुकता
काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात , पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्यांसाठीही अग्निपरीक्षा,

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola