एक्स्प्लोर
नाशिकमध्ये गॅस गळतीनंतर भीषण स्फोट, एकाच कुटुंबातील चौघे जखमी, स्फोटामुळे घराची भिंतही कोसळली
नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत, हा स्फोट इतका भीषण होता की घर उध्वस्त होण्यासोबतच अनेक वाहनांच्याही काचा फुटल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अशा अनेक घटना वारंवार समोर येत असून नागरिकांचा निष्काळजीपणा हेच यामागे मुख्य कारण ठरतंय. यावरच आधारित बघुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट!
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report

Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report

Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report


























