Nanded Nimkhedi Special Report : देशपातळीवरील स्पर्धा जिंकली, अन् रक्कम गावच्या विकासासाठी दिली
abp majha web team
Updated at:
04 Feb 2023 04:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNanded Nimkhedi Special Report : देशपातळीवरील स्पर्धा जिंकली, अन् रक्कम गावच्या विकासासाठी दिली
बातमी शिख क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धेची. नांदेडमध्ये पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेत सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नीमखेडी गावच्या पोरांनी बाजी मारलीये. या सामन्यापर्यंत पोहचणं आणि सामना जिंकण्यासाठी या तरुणांना मोठा संघर्ष करावा लागला. क्रिकेट खेळण्यासाठीचं कीटही उपलब्ध नसताना या तरुणांनी सराव केला. आणि आज ही स्पर्धा जिंकून गावाचं नाव उज्ज्वल केलं. पाहूया याच क्रिकेटर्सच्या संघर्षाची कहाणी.