Nagpur To Shirdi Test Ride : 5 तासात नागपूर ते शिर्डी प्रवास पूर्ण, शिंदे फडणवीसांची टेस्ट राईड
abp majha web team
Updated at:
04 Dec 2022 11:21 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबरला होणार आहे. या समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'टेस्ट राईड'वर , नागपूरहून हा ताफा शिर्डीच्या दिशेने रवाना , एकाच कारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. विशेष म्हणजे कारचं 'स्टेअरिंग' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नागपूर ते शिर्डी पर्यंतचा ५२१ किमीचा प्रवास