एक्स्प्लोर
Nagpur Special Report : नागपूरकरांचं आरोग्य धोक्यात, कोलार नदीत प्रदूषित पाणी मिसळण्याची भीती
कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील राखेचा बंधारा फुटल्यानंतर पंचक्रोशीत राख मिश्रित पाणी पसरल्याचे आणि त्यामुळे परिसरात झालेल्या पर्यावरणीय हानी आणि प्रदूषणाचे प्रकरण ताजे असताना.... आता खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पातील राखेच्या पाईपलाईन मधून लिकेज सुरू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून एका पाईपलाईनच्या माध्यमातून औष्णिक वीज केंद्रातील राख मिश्रित पाणी वीज केंद्राच्या वारेगाव येथील राखेच्या बंधाऱ्यात पोहोचवले जाते. मात्र आता त्याच पाईपलाईन मधून लिकेज होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राख मिश्रित पाणी परिसरातील नाल्यांमध्ये आणि अखेरीस कोलार नदीमध्ये मिसळला जात असल्याचे समोर आले आहे
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Palghar Special Report :अशोक धोडींचा दृश्यम स्टाईल मर्डर? पालघरच्या नेत्यासोबत गुजरातमध्ये काय घडलं?
Namdeo Shastri On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या पाठीशी महंत नामदेवशास्त्री Rajkiy shole
Nashik-Raigad Guardian Minister | पालकमंत्रिपद नाशिकसाठी भाजप ठाम, रायगडवर शिवसेना उडली Rajkiy Shole
Dhananjay Munde at Bhagwangad | धनंजय मुंडेंनी भगवानगडाकडे धाव का घेतली? Special Report
Special Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement