एक्स्प्लोर
Nagpur Crime : नागपूर गुन्हेगारीत अव्वल; राज्याती उपराजधानी, गुन्हेगार बेलगाम Special Report
गंभीर गुन्ह्यांसाठी नेहमीच चर्चेत असणारी उपराजधानी नागपूर आता गुन्ह्यांच्या बाबतीत देश पातळीवर गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटणा, लखनौ आणि दिल्ली सारख्या शहरांना मागे टाकत असल्याचे समोर आले आहे... आणि हे आम्ही नाही तर नेशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवे अहवाल म्हणत आहे. दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या गुन्ह्यात नागपूरने देशात पहिला क्रमांक पटकावला असून राज्यातील पुणे आणि मुंबई सारखे इतर महानगर या यादीत अनुक्रमे 10 व्या आणि 16 व्या क्रमांकावर आहेत.. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत उपराजधानीच्या अशा अधोगती बद्दल एबीपी माझाचा विशेष वृत्तांत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























