Nagpur :प्रेमप्रकरणाचं बिंग फुटू नये म्हणून बहिणीकडून कथित प्रियकराच्या मदतीने 12वर्षीय भावाची हत्या
abp majha web team
Updated at:
19 Oct 2021 09:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरच्या दृगधामना भागात १२ वर्षीय भावाची बहिणीच्या प्रियकराकडून हत्या करण्यात आली आहे. कारण भीती. आपलं प्रेमप्रकरणाचं बिंग फुटेल या भीतीतून प्रियकराच्या डोक्यात काळ संचारला आणि त्यानं प्रेयसीच्या अवघ्या १२ वर्षाच्या भावाचा गळा घोटलाय.