ABP News

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

ममता कुलकर्णीला नुकतंच दिलेलं किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद रद्द, ममताला मदत करणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठीचंही महामंडलेश्वरपद काढून घेतलं..किन्नर आखाड्याची फेररचना होणार.

जीबीएसचा पुण्यातील तिसरा आणि राज्यातील चौथा बळी, ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, धनंजय मुंडेंचं वक्तव्य, ५३ दिवसांपासून टार्गेट केल्याची नाराजीही व्यक्त

भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी, धनंजय मुंडे खंडणी मागून जगणारे नेते नाही, महंत नामदेव शास्त्रींकडून पाठराखण

भगवानगडावर जाऊन धनंजय मुंडेंविरोधातले पुरावे नामदेवशास्त्रींना देणार, एबीपी माझाशी बोलताना अंजली दमानियांची माहिती, येत्या दोन दिवसांत गौप्यस्फोट करणार,  दमानियांचा दावा

सैफ अली खान हल्ला प्रकरणात सीसीटीव्हीतला आरोपी आणि शहजाद यांचा चेहरा जुळला, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल पोलिसांच्या हाती

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram