Be Positive : नाडे संस्थेकडून दीडशे दिव्यांगांना रोजगार, 25,000पेक्षा जास्त छत्र्यांची निर्मिती
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
22 May 2021 08:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाकाळात दिव्यांगांसाठी संस्थेचा पुढाकार, नाडे संस्थेकडून दिव्यांगांना रोजगार, 25,000पेक्षा जास्त छत्र्यांची निर्मिती, दररोज दीडशे दिव्यांगांच्या हाताला काम