Mumbai : Super COP बनण्यासाठी Sachin Waze ने Antilia बंगल्यासमोर स्फोटक ठेवली, NIAचा दावा
दीपेश त्रिपाठी | 05 Sep 2021 12:31 AM (IST)

Sachin Waze Antilia Bomb Scare : सचिन वाझेची ओळख ही उत्तम तपास अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून होती मात्र पंधरा वर्षानंतर मुंबई पोलिस दलात रुजू झाल्यावर त्याला ती ओळख पुन्हा मिळवायची होती आणि म्हणून त्याने त्याच्या बाहेर स्फोटकांचे गाडी ठेवण्याचा हा सगळा कट रचल्याचा एनआयए ने आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे.