एक्स्प्लोर
MPSC Student Protest : 'एमपीएससी'च्या हजारो विद्यार्थ्यांचं आंदोलन, फडणवीसांची ग्वाही Special Report
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आज अखेर दिलासा मिळाला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्न २०२५ सालापासून लागू करण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमीपीएससीला केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई-पुण्यासह राज्यभरात केलेल्या आंदोलनांची दखल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाचा रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report

Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report


























