एक्स्प्लोर
Mayor VS Shelar : मुंबईत भाजप वि. महापौर वाद पेटला, पोस्टरद्वारे आशिष शेलारांवर आक्षेपार्ह टिप्पणी
Poster against BJP leader Ashish Shelar by unknown person : भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयासमोर मध्यरात्री काही अज्ञातांनी आक्षेपार्ह पोस्टर लावले आहेत. ही पोस्टर नेमके कोणी लावले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report

Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report

NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report


























