Gulmarg avalanche :गुलमर्गच्या स्कीइंग रिसॉर्टजवळ हिमस्खलन,2 परदेशी नागरिकांचा मृत्यू Special Report
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू काश्मीर...पर्यटकांचं आवडतं ठिकाण. बर्फवृष्टी पाहण्यासाठी पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. मात्र पर्यटकांच्या याच आनंदावर हिमस्खलनाने विरजण घातलंय. जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग मध्ये हिमस्खलन झाल्याची घटना घडलीये. यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून आणखी काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. तर बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधला राष्ट्रीय महामार्गही बंद झालाय. पाहूया.