एक्स्प्लोर
Maratha Kunabi Reservation : मराठा आणि कुणबी एकच? व्हायरल गॅझेटियरमध्ये नेमकं काय? Special Report
मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असणार विषय आहे, आणि सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान उभं करणाराही मुद्दा मराठा आरक्षण हाच आहे... मराठ्यांची कुणबी नोंद करून, ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी केली जातेय. त्यासाठी सरकारकडून जुने संदर्भ तपासण्याचंही काम सुरूय. त्यातच आता सोशल मीडियावर एक गॅझेटियर व्हायरल झालंय... आणि त्यात १८८१ सालाचा दाखला दिला गेलाय... पाहूयात, हैदराबाद ते तुकोबांचा अभंग अशा संदर्भांनी मराठा आरक्षणाबाबत नवा सूर कसा उमटतोय... या रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























