एक्स्प्लोर
Maharashtra Weather Change : हवामान बदलाचा आरोग्यावर गंभीर परिणाम Special Report
सध्या राज्यामध्ये राजकीय आणि वातावरणीय बदल मोठ्या प्रमाणात पाहायाला मिळतायेत..मध्येच ढगाळ वातावरण, मध्येच ऊन्ह, मध्येच पाऊस...यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होताना पाहायला मिळत आहेत... सर्दी, ताप, दमा, खोकला या आजाराचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणवर दिसतायेत.. हा वातावरणीय बदल का नेमका झालाय..काय काय आजार बळावले आहेत पाहुया
































