Maharashtra Political Crisis : फडणवीसांचं मी पुन्हा येईन, शिंदेंसाठी धोक्याची घंटा? Special Report
abp majha web team
Updated at:
08 May 2023 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची वेळ आता नजीक येत चाललीय. पुढचे तीन चार दिवस त्यादृष्टीनं निर्णायक असणार आहेत. त्यात राजकीय विधानांनी या निकालाचा सस्पेन्स आणखी वाढत चाललाय. निकाल जवळ येत असतानाच होणारी ही विधानं नेमकं काय सांगतात..पाहुयात त्याबद्दलचा हा रिपोर्ट...