Winter Session Special Report : सरकारची कसोटी; सभागृहात आणि बाहेरही; शंभर मोर्चे, शेकडो मागण्या
Winter Session Special Report : सरकारची कसोटी; सभागृहात आणि बाहेरही; शंभर मोर्चे, शेकडो मागण्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानिमित्य नागपूरच्या विधिमंडळावर निघणारे भव्य मोर्चे हे नेहमी सत्ताधाऱ्यांन साठी डोकेदुखी राहिले आहे. तसा या नागपूर मध्ये निघणाऱ्या मोर्च्याच्या इतिहास राहिला आहे. आतापर्यंत 48 मोर्च्यांना प्रशासनाने परवानगी दिली असून 70 मोर्चे हे परवानगीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे विषय , सामाजिक, आर्थिक, शैषणिक, राजकीय व सांस्कृतिक विषय या मोर्च्यांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडले जातात. काही विषय निकाली निघतात तर काही प्रतीक्षेत राहतात. मात्र नागपूरच्या विधिमंडळावर निघणारे मोर्चे नेहमी चर्चेचा विषय राहतात. यावरच बघूया एबीपी माझाच विशेष रिपोर्ट.
All Shows
































