एक्स्प्लोर
Magician Raghuveer Special Report : जादूच्या दुनियेतील पहिला सुपरस्टार रघुवीर यांची जन्मशताब्दी
जादूचे प्रयोग आपल्या साऱ्यांनाच आवडतात. स्टेजवर शेकडो हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर जादुगार असं काही करतो की सारेच थक्क होऊन जातो. आणि आपसुकच आपल्याला वाटतं की जादुगाराची ती जादुची छडी आपल्यालाही मिळावी. अर्थात प्रत्येकालाच ती कला अवगत होते असं नाही. या जादुई कलेची बिजं महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा ज्यांनी रुजवली असं मानलं जातं ते म्हणजे जादुगार रघुवीर. याच जादुगार रघुवीर यांचं जन्मशताब्दी वर्ष लवकरच सुरु होतंय. त्यानिमित्तानं आम्ही घेऊन आलोय त्यांचा जादुई प्रवास आपल्यासमोर मांडणारा खास कार्यक्रम 'जादूवीराची जन्मशताब्दी'
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report

KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report

Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report

Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
कोल्हापूर
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement





























