Lalit Patil Timeline :1 ड्रग्ज माफिया,16 दिवस पाठलाग,सस्पेन्स, थ्रिलर,उत्कंठा वाढवणारी भन्नाट स्टोरी
abp majha web team
Updated at:
18 Oct 2023 09:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकीन है... हा डायलॉग आपण सिनेमात ऐकलाय... मात्र, याच तोऱ्यात एक कुख्यात ड्रग्जमाफिया पोलिसांना गुंगारा देत होता... ललित पाटील त्याचं नाव... पण म्हणतात ना, गुन्हेगार जिथं विचार करणं थांबवतो, नेमका तिथूनच पोलिसांचा विचार सुरू होतो... आणि अखेरीस ललित पाटीलच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्याच... मात्र पुणे, नाशिक, बंगळुरू असा प्रवास करणाऱ्या ललित पाटीलच्या अटकेनंतर आता नवे प्रश्न उभे राहिलेत... ज्याची उत्तर ललित पाटीलच्या १६ दिवसांच्या प्रवासामागे दडलीयत... त्याच्याच या संपूर्ण प्रवासाचा एबीपी माझाने पाठलाग केला... आणि काय माहिती समोर आलीय, पाहूयात... या रिपोर्टमधून...