Datta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्य
Continues below advertisement
Datta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्य
दर आठवड्याला बैठक होते मंत्री आमदार एकत्र येतात विविध विषयांवर चर्चा होतात. ऑन पालकमंत्री वाद वगैरे काही नाही. मुख्यमंत्री आल्यानंतर तिघे एकत्र बसून निर्णय घेतील तीन पक्ष म्हटल्यानंतर एखादं नाव दिलं जातं या अशा गोष्टी राजकारणात होतात. कुठलाही कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री हा राज्याचा पालकमंत्री असतो. पालकमंत्री ही फक्त यंत्रणा आहे गोगावले काय म्हणाले माहित नाही. मात्र हे महायुतीचे सरकार आहे तीन पक्ष एकत्र आले त्यामुळे मत मतांतर असतं. पण सर्व विषय हे चर्चेतून सुटतील.
Continues below advertisement