एक्स्प्लोर
Lalit Patil Case : ललित पाटीलवर उपचार करणारे 'ससून'चे डीन? Special Report
ललित पाटीलला हर्नियाचा त्रास होता.. त्यासाठी तो ससूनमध्ये दाखल झाल्याची प्राथमिक माहिती होती.. आता साधारणपणे, हा आजार झाला तर जास्तीत जास्त चार ते पाच दिवसांच्या उपचारांचीच गरज असते.. असं डॉक्टरांनी सांगितलंय.. मग, ललित पाटीलवर जून २०२३ ते ऑक्टोबर २०२३ असे चार महिने कसला उपचार सुरु होता.. पहिल्या दिवसापासून त्याच्यावर ससून रुग्णालयातील नक्की कोणत्या डॉक्टरांनी उपचार केले.. याची माहिती आजतागायत कोणालाच मिळाली नव्हती... ती माहिती आता आम्ही तुम्हाला देणार आहोत.. त्यासाठी पाहुयात एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा विशेष रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























