Mahavikas Aghadi Special Report : 'मविआ'त समन्वयाचा अभाव?, तांबेवरुन मविआत धुसफूस
abp majha web team
Updated at:
14 Jan 2023 11:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबेंनी ऐनवेळी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसमध्ये एक राजकीय भूकंपच झाला... आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीतच आरोपप्रत्यारोप सुरु झालेयत... महाविकास आघाडीत समन्वय ठेवला पाहिजे असं विधान संजय राऊतांनी केलं... आणि त्यानंतर आता काँग्रेसनं यावर आक्षेप घेतलाय.